Aaji Aajoba Deposit Scheme
आपले आजी-आजोबा हे आमचे आजी-आजोबा आत्मीयता, जिव्हाळा व अनुभवीकांच्या जाणिवेतून फक्त आजी आजोबा यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली नवीन योजना आजी आजोबा बचत ठेव खाते योजना
View Scheme
- ⦿ व्यक्तिगत बँकिंग सेवा निवास, हॉस्पिटल, क्लिनिक, वृद्धाश्रम येथे प्रत्यक्ष उपलब्ध
- ⦿ विनाशुल्क तसेच विनातिवळंब सेवा
- ⦿ विनम्र, विश्वासपूर्ण व तत्पर सेवेसाठी बँकच्या सेवक वर्ग
- ⦿ बँकिंग विषयक विनामूल्य सल्ला व मार्गदर्शन
आजी आजोबांची काळजी घेणारी, जिव्हाळा व आत्मीयता जपणारी आपली बँक
"पुणे पीपल्स बँक"
अधिक माहितीसाठी फक्त फोन करा व सर्व सेवा प्रत्यक्ष मिळवा
T&C Applicable